John Abraham and Akshay Kumar Together again

John Abraham आणि Akshay Kumar पुन्हा एकत्र दिसणार? लवकरच होऊ शकते नव्या चित्रपटाची घोषणा…

लीकडेच जॉन अब्राहमने आपला मित्र अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा कॉमेडी जॉनरमध्ये हात मिळवण्याची इच्छा व्यक्त केली.