Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड
‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ महाविजेती ठरली यवतमाळची गीत बागडे
यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ च्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला संगमनेरचा सारंग भालके.