Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!
या लोकप्रिय सिनेमाने आपल्या भावस्पर्शी कथेमुळे, सशक्त अभिनयामुळे आणि संस्कृतीचा गंध असलेल्या सादरीकरणामुळे घराघरात स्थान मिळवले होते.
Trending
या लोकप्रिय सिनेमाने आपल्या भावस्पर्शी कथेमुळे, सशक्त अभिनयामुळे आणि संस्कृतीचा गंध असलेल्या सादरीकरणामुळे घराघरात स्थान मिळवले होते.
उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे.
अजिंक्य देव आणि अश्विनी भावे लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे.