स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
‘या’ कारणासाठी लताजींनी हेमामालिनीसाठी पार्श्वगायन करायला नकार दिला होता.
हेमामालीनीने आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच वेगळे ठेवले होते. तिचं सौंदर्य, तिचा अभिनय याचप्रमाणे तिचा इंडस्ट्रीमधला वावरही अगदी सहजसुंदर