Gullak 4 OTT Release

Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हची सर्वात लोकप्रिय मालिका 'गुल्लक'मधील मिश्रा कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत समाविष्ट आहे.