Halgat Marathi Movie

Halgat Marathi Movie: धोका, प्रेम आणि संघर्षाचा नवा अध्याय, ‘हलगट’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

'हलगट'ची कथा जितकी जोरदार आहे, तितकंच त्याचं संगीतही प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं आहे. चित्रपटात भावनांना उजाळा देणारी गाणी आहेत.