हरे रामा हरे कृष्णा: चित्रपटाचं शूटिंग बघणारा मुलगा नेपाळचा राजकुमार आहे हे समजलं तेव्हा… 

नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात लोकेशन निश्चित केल्यानंतर देव आनंद हॉटेलवर परतला तेव्हा त्याला समजले की, तो तिथेच स्क्रिप्ट विसरला आहे. त्याने