Hashtag Tadev Lagnam Marathi Movie Premier

Hashtag Tadev Lagnam: सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगला ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’चा भव्य प्रीमियर

शुभम फिल्म प्रॅाडक्शन निर्मित 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.