Hashtag Tadev Lagnam Movie Teaser

सुबोध भावे – तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.