Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का
Fussclass Dabhade Movie Song:प्रत्येक मनाला करत आनंद देणारं फसक्लास प्रेमगीत ‘मनाला लायटिंग’ प्रेक्षकांच्या भेटीस!
फसक्लास दाभाडे’ मधील रोमँटिक गाणं ‘मनाला लायटिंग’ हे प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात अरेंजवाल्या लव्हस्टोरीचा गोडवा पाहायला मिळत आहे.