Actor Jaydeep Kodolikar

अभिनेता जयदीप कोडोलीकरचे ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण

'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली.

Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie Trailer

‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित…

उत्तम संहिता असलेला संदीप सावंत दिग्दर्शित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’  हा मराठी चित्रपट  येत्या ८ नोव्हेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे .

Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie

दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…

कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे.