Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा
‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित…
उत्तम संहिता असलेला संदीप सावंत दिग्दर्शित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे .