Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली ‘ही’ची वर्णी
“मै अपनी फेव्हरेट हु”, या डायलॉगवर कॉपीराईट असणाऱ्या करिना कपूर (Kareena Kapoor) हिने आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत..
Trending
“मै अपनी फेव्हरेट हु”, या डायलॉगवर कॉपीराईट असणाऱ्या करिना कपूर (Kareena Kapoor) हिने आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत..
काही चित्रपट कधीच काळबाह्य होत नाहीत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘जब वी मेट’ (Jab We Met). इम्तियाज अली दिग्दर्शित हा