Ishita Arun in Maharashtrachi Hasyajatra

या वीकएंडला ईशिता अरुण हिच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात रंगणार धमाल हास्यमैफील

या कार्यक्रमातून नेहमी नवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे.