Ishq Vishk Rebound Trailer

हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोहनचा पहिला सिनेमा ‘इश्क विश्क रिबाऊंड’चा ट्रेलर रिलीज

हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोहनचा 'इश्क विश्क रिबाऊंड' हा चित्रपटही २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे.