‘आंदोलकांनी कार अडवली, घोषणा केल्या आणि…’अभिनेत्रीचा गाडी रोखून आंदोलनकर्त्यांची हुल्लडबाजी
सुमोना हिने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, दुपारी साडेबारा वाजता ती कुलाबा-फोर्टदरम्यान कार चालवत असताना तिची गाडी आंदोलकांनी अडवली.
Trending