स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
Jaran Movie: अनिता दाते साकारणार ‘जारण’ मध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका; पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष…
अनिता दातेचे पोस्टर पाहून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलचे कुतूहलही वाढले आहे.