लता मंगेशकर यांचे अयोध्येत स्मारक जिथे सतत ऐकू येणार संगीत… 

शरयू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका चौकामध्ये हे गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्मारक असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यदिव्य विणा. लता मंगेशकर यांना