Vaama-Ladhai Sanmanachi Teaser: ‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ चा टिझर प्रदर्शित
कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठी संघर्ष मांडतो.
Trending