Gulkand Movie Chanchal Song

Gulkand Movie Chanchal Song: प्रेमाचा गोडवा आता आणखी वाढणार; गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित

प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असून या गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे.