Jui Gadkari Marathi Serial

कानाच्या दुखापतीवर मात करुन अभिनेत्री जुई गडकरीने केली ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या शूटिंगला जोमाने सुरुवात

जुईची ठरलं तर मग मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. जुईच्या सहजसुंदर अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे.