ज्युलिया गार्नर साकारणार ‘मॅडोना’, स्वतः ‘मॅडोना’च करणार दिग्दर्शन!

स्वतःच्या आयुष्यावरील चित्रपट स्वतःच दिग्दर्शित करणं, हे कदाचित पहिल्यांदाच होत असावं. काहीसा आत्मचरित्रासारखाच हा प्रकार. जगप्रसिद्ध पॉपस्टार आणि अभिनेत्री मॅडोनाने