Juna Furniture Review

अभिनयात अव्वल मात्र कथानकाच्या बाबतीत सुमार असा ‘जुनं फर्निचर’

'जुनं फर्निचर' हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांची समस्या प्रभावी पद्धतीने लोकांसमोर मांडतो पण कथेच्या बाबतीत मात्र हा चित्रपट 'जुनाच' वाटतो