Junaid Khan Debut Film Maharaj First Look

आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’चा फर्स्ट लूक रिलीज

नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम पेजवर या प्रोजेक्टचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. ज्यात जुनैद खान आणि जयदीप अहलावत यांचा समावेश आहे.