Actress Prajakta Mali

तब्बल ६ वर्षानंतर प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावर एंट्री, ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका !

मराठी सिनेसृष्टीत सुंदर, देखणी आणि आपल्या  अदांनी सर्वांना घायाळ  करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. काही वर्षांपूर्वी मराठी मालिकांमधून काम करत