‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
हिंदी शॉर्टफिल्मस आणि नाटकांमधून झळकलेली सायली बांदकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार
एकांकिकेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच पारितोषिक पटकावणारी, नाटकांमधून झळकलेली सायली आता ‘गाभ’ चित्रपटात झळकणार आहे.