Kalki 2898 AD चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; दीपिकाच्या बेबी बंपची ही दिसली झलक
मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेल्या प्रभास-दीपिका स्टारर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
Trending
मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेल्या प्रभास-दीपिका स्टारर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
'कल्कि 2898 एडी' ची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. हा असा चित्रपट आहे ज्याची देशभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.