Rishabh Shetty च्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’
Kantara 2 : सेटवर ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, चित्रपटाचं शुटींग थांबवलं!
प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि हटके पाहायला आवडत असतं. अशीच काहीशी वेगळी कथा ऋषभ शेट्टीने ‘कांतारा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली होती.