Karan Johar Roast Video

कॉमेडियन केतन सिंगने करण जोहरची नक्कल केल्या प्रकरणी मागितली माफी…

चित्रपट निर्माते करण जोहरने रविवारी रात्री इन्स्टाग्राम पोस्ट करत एका टीव्ही शोच्या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली.