Prashant Damle

शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामले यांचा थेट अमेरिका दौरा

८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे  प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे

Kon Honar Crorepati Special Episode

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !

‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या‘विशेष भागात'मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत.