Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: कीर्तनाच्या माध्यमातून होणार पर्यावरणाचा जागर!
अश्विनी टाव्हरे या मूळच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षिका. अध्यात्म आणि पर्यावरण यांचा उत्तम समन्वय साधत त्यांनी कीर्तनकलेला एक सामाजिक रंग दिला.