Inspector Zende : मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा
अमीर खान आणि किट्टू गिडवानीचा लीप लॉक किसिंग सीन आठवतो कां?
एकविसाव्या शतकात तर इमरान हाशमीच्या आगमनानंतर चुंबनदृश्यांचा कहरच झाला! आता ओटीटी जमान्यात तर किसिंग सीन बाबत कुणालाच काही वाटत नाही.