Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar Finale

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम सोहळा!  

सहा कीर्तनकार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत या महाअंतिम सोहळ्यात जो रंगणार आहे रविवारी, ६ जुलै रोजी, आषाढी एकादशीच्या पावन दिवशी.