Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar Trophy

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’शोच्या चांदीच्या ट्रॉफीचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते अनावरण…!

वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झालं.