Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !
Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने केल विशेष कौतुक!
या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन यासाठी सुबोध खानोलकर यांचं नाव आहे.