Bohada Marathi Movie

Bohada Marathi Movie: प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला येतो आहे मुखवट्यांचा ‘बोहाडा’

भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे "बोहाडा".या वर्षात भेटीला येणाऱ्या बोहाड्याची घोषणा नुकतीच करण्यात आली