‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेच्या निमित्ताने ठाण्यात उभारली वेतोबाची भव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती
क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' या मालिकेच्या लाँच प्रित्यर्थ देव वेतोबाची एक भव्य प्रतिकृती उभारण्यात आली.
Trending
क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' या मालिकेच्या लाँच प्रित्यर्थ देव वेतोबाची एक भव्य प्रतिकृती उभारण्यात आली.
कोकणचा चेडू ,गुणी अभिनेत्री प्राजक्ता वाडये “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.