Laapataa ladies

‘लापता लेडीज’ची भारतातर्फे ९७ व्या ऑस्करसाठी अधिकृत निवड

सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते.