Actress Amruta Khanvilkar

तब्बल २० वर्षांनंतर Amruta Khanvilkar चे रंगभूमीवर पदार्पण; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी 

"मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्या सोबत काम करायचं होतं. ते दोघे प्रकल्पात एक ताजेपणा आणि प्रेरणा आणतात.