Star Pravah Serials

Star Pravah Serials: ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या महासंगीत सोहळ्यासाठी जय्यत तयारी!

ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Lagnanantr Hoilch Prem New Marathi Serial

नवी मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधून मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर येणार भेटीला…

स्टार प्रवाह परिवारात लवकरच नवी मल्टीस्टारर मालिका लग्नानंतर होईलच प्रेम! मालिकेच्या शीर्षकावरुनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो.