ganpati festival

Lalbagcha Raja : ९१ वर्षांत पहिल्यांदाच राजासमोर लाईव्ह गाण्याची संधी मिळाली ‘या’ मराठी गायकाला!

‘तुच सुखकर्ता तुच दुख हर्ता…’ दिवसरात्र बाप्पाची गाणी आपल्याला ऐकू येत आहेत… घरगुती गणपती प्रमाणेच सार्वजनिक मंडळांमध्येही उत्साहातं वातावरण दिसतंय…