Last Stop Khanda

Last Stop Khanda: ‘शालू झोका दे गो मैना’, Prabhakar More यांची शालू आहे तरी कोण?

प्रभाकर मोरे त्यांची खास हुक स्टेप करताना दिसत असून धनश्रीसोबतची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.

Last Stop Khanda Marathi Movie

Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’ रूपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज !

प्रेमाचा हा अनुभव प्रत्येकाच्याच आयुष्यात वेगवेगळ्या रूपात उमलत असतो. हाच प्रेमाचा वेध घेणारी कथा घेऊन येत आहे "लास्ट स्टॉप खांदा"