LavaniKing Ashish Patil

Ashish Patil: सुप्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लावणीकिंग आशिष पाटील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.