Big Boss Ott 3 Vishal Pandey

Vishal Pandey बिग बॉस ओटीटी ३च्या घरातून बाहेर? जिओ सिनेमाच्या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ

मंगळवारच्या एपिसोडमध्ये रणवीर शौरीला 'कॅप्टन ऑफ द हाऊस' म्हणून निवडण्यात आलं. आणि त्यानंतर घरात एकामागोमाग एक गोष्टी घडू लागल्या आहेत.

Influencer Adnaan Shaikh

Big Boss Ott 3 च्या घरातला वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट अदनान शेख नेमका आहे तरी कोण?

उरलेल्या स्पर्धकांचा खेळ आणखी एंनटेरटेनिंग होण्यासाठी बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली आहे.