Lifeline Marathi Movie Teaser

आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणाऱ्या ‘लाईफलाईन’चा टिझर प्रदर्शित

अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.