Lucky Ali

Lucky Ali : लकी अलीचा पहिला म्युझिक अल्बम ‘सुनो’…

नव्वदच्या दशकामध्ये भारतीय चित्रपट संगीताने पुन्हा कात टाकली आणि सुरील्या वळणावर पुन्हा संगीत जाऊ लागले. संगीतात एक मेलडी आली होती