Dancer Sapna Chaudhary Biopic

Madam Sapna Teaser: मोठ्या पडद्यावर दिसणार  डांसर सपना चौधरी च्या संघर्षाची कहानी; महेश भट्ट बनवणार ‘मॅडम सपना’ बायोपिक

हरियाणवी डान्सर सपना चौधरीला आजच्या काळात परिचयाची गरज नाही. सपना चौधरी आपल्या अनोख्या स्टाईलमुळे सतत लक्ष वेधून घेते.