Chhaava

Chhaava : बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची दहाड; ५०० कोटी पार करत रचला इतिहास

“हम शोर नही करते…सिधा शिकार करते है…” खरंच विकी कौशलच्या Chhaava चित्रपटाने अक्षरश: लोकांना वेड लावलं आहे. आत्तापर्यंत लोकांचा सर्वसामान्यपणे असा समज