Madhuri Pawar Item Song

आपल्या मोहक अदांनी घायाळ करत माधुरी म्हणतेय

आपल्या  अभिनय  नृत्यांतून  प्रेक्षकांची मने  जिंकणारी  माधुरी आता ‘अल्याड पल्याड’ चित्रपटातही  आपल्या नृत्याचा जलवा  दाखवणार आहे.