Mahaparinirvan Movie Song

Mahaparinirvan Movie Song: बाबासाहेबांच्या जयंती निमित्त ‘महापरिनिर्वाण’ सिनेमातील ‘जय भीम’ हे स्फूर्तीदायक गाणं प्रदर्शित

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवासावर आधारित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाची उत्सुकता अनेकांना लागली आहे.